Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे नगर येथे स्वागत


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ नगर दौऱ्यावर आले असता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे स्वागत करताना शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे,शहर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी,शहर जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे ज्ञानेश्वर काळे,व्यापारी आघाडीचे संतोष गांधी,प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे,ऋग्वेद गंधे,ऋषिकेश देशमुख, सुरज कुरलीये,सिद्धेश नाकाडे, हुजेफा शेख,श्रीयुत धिरडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या