Ticker

6/Breaking/ticker-posts

क्रिकेटपटू नव्हे अभिनेता म्हणा; भज्जीच्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलंत का?

 

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग लवकरच आता मोठ्या पडद्यावर सिनेमाचा नायक म्हणून झळकणार आहे. ' फ्रेंडशिप'' या आगामी चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय.

हरभजन सिंगने याआधी एका सिनेमात छोट्याशा भूमिकेत पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली असली तरी, 'फ्रेंडशिप' या चित्रपटात तो मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. हा भावनाप्रधान चित्रपट मैत्री, अॅक्शन आणि खेळ यावर बेतलेला सिनेमा असल्याचं कळतंय. यावर्षी हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या