Ticker

6/Breaking/ticker-posts

उद्योजक लक्ष्मण रंगनाथ तरटे यांचे निधन

 लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

भातोडी :  ता.नगर येथील मातोश्री उद्योग समूहाचे मालक अशोक तरटे यांचे वडील लक्ष्मण रंगनाथ तरटे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट,मित्रपरिवार,भातोडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या