Ticker

6/Breaking/ticker-posts

भिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा- झोडगे

 लवकरच 300 कोटी ठेवींचा टप्पा पार करणार-चेअरमन अनिलराव झोडगे












लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 भिंगार :मागील शतकाहून अधिक काळापासून समाजभिमुख कामकाज करुन शहर वासियांची बँकिंग सेवा  करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला सरत्या वर्षाअखेर 6 कोटी  रुपयांचा ढोबळ नफा झाला असूनबँकेने    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या सर्व   नियमांचे पालन केले आहेत्यामुळे बँकेला सतत ‘वर्ग मिळत असून,   रिझर्व्ह बँकेने ‘ग्रेड दिलेली आहे

 

आधुनिक बॅकिंग सेवेबरोबरच सर्व खातेदारकर्जदारांशी असलेल्या सौहार्दपूर्ण कामकाजामुळे बँक सातत्याने     प्रगती करत आहेलवकरच ठेवींचा 300 कोटींचा टप्पा बँक पार करणार आहेसध्या 150 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहेखातेदारांचा बँकेवरील विश्वास    संचालक मंडळाचे विश्वासपूर्ण काम  कर्मचार्यांचे असलेले सहकार्य यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असल्याचे चेअरमन अनिल झोडगे यांनी सांगितले.

 याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणालेबँकेचे चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे   यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2020 पासून बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अनिल झोडगे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहेया दरम्यान त्यांनी सर्वांशी मिळून मिसळून बँक प्रगतीपथावर कशी राहिलयासाठी सर्व संचालकांच्या  मदतीने प्रयत्न केले आहेत.

 बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जानविणीवेतून,  सभासदांचे हुशार मुलांना प्रोत्साहन देणेखेळास प्रोत्साहन देणेआरोग्य शिबीरांचे आयोजन करणेवृक्षारोपन करणे इत्यादी सामाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगिण प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे यांनी सांगितले

यावेळी संचालक मंडळ सर्वश्री रमेशराव परभणेनाथाजी राऊतराजेंद्र पतकेकैलासराव खरपुडे,   संदेशराव झोडगेविजय भंडारीविष्णू फुलसौंदरअमोल धाडगेएकनाथराव जाधवश्रीमती    तिलोतमाबाई करांडेश्रीमती कांताबाई फुलसौंदरनामदेवराव लंगोटेरामसुख मंत्रीराजेंद्र बोरा आदि   उपस्थित होते.,

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या