Ticker

6/Breaking/ticker-posts

स्व.पार्वतीबाई गोसावी वाचनालयात शिवजयंती साजरी

   
 लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : -वरुर ,(ता.शेवगाव जि. अहमदनगर) येथील शासनमान्य स्व.पार्वतीबाई गोसावी सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुल्य शौर्य . धाडस . समयसूचकता जनेप्रती असलेली तळमळ . सर्व जाती धर्म पंथाला बरोबर घेऊन जो आदर्श राज्य कारभार केला त्याला जगात तोड नाही . किंबहुना या सम हाच असा राजा पुन्हा होणे नाही . अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व मनोगत व्यक्त केले . शिवजय तीच्या परस्परांना शुभेच्छा दिल्या .


यावेळी वरुर गावातील . परिसरातील नागरिक मोन्या संख्येने उपस्थित होते .यानिमित्ताने वाचक सभासदांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या