Ticker

6/Breaking/ticker-posts

महापालिका सभापती ; 'या' दिवशी होणार निवड

 लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे. 

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सभापती निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडणूक पार पडणार असल्याचे मनपा कडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या