Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : शेतकऱ्यांसाठी आपण कटीबद्ध-अमोल राळेभात
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

    साकत :आपला देश कृषीप्रधान असला तरी शेतकऱ्यांना अडचणी येतात या अडचणी सोडवण्यासाठी मी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करून करिबद्ध राहील . अशी ग्वाही जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आमोल राळेभात यांनी दिली .


बिनविरोध निवडुन आण्यासाठी माझे वडील जगन्नाथ ( तात्या ) राळेभात , बंधु सुधीर (दादा )राळेभात यांची प्रमुख भुमिका होती . त्यांनी माझी उमेद वाढवली व नवा संकल्प घडवला हा सर्व शेतकरी सभासदामुळे  मान मिळाला आहे .शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही अडचण येऊ देणार नाही मी आपल्यासाठी सदैव हजर आहे. असे त्यांनी सांगितले .


जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्या बदल साकतमध्ये बाळासाहेब वराट यांनी कार्याक्रमाचे आयोजन केले  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुधीर  (दादा ) राळेभात  होते .


 यावेळी  विशाल नेटके, बाळासाहेब वराट ,पोपट वराट  ,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर, नागेश वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर, हनुमंत पाटील,  व्हा. चेअरमन प्रमोद मुरूमकर , महादेव वराट पाटील, रामभाऊ मुरूमकर, सोमा वराट, सोनु वराट,  राजू मुरूमकर ,सचिन मुरूमकर, धनु वराट , डॉ. प्रशांत मुरूमकर,  साहेबराव कडभने  साकत वि .वि. कार्या . सेवा सो . सचिव दादासाहेब मेंडकर,  सुभाष पुलवळे  आदी शेतकरी उपस्थित होते -


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या