Ticker

6/Breaking/ticker-posts

दिव्यांग बंधु-भगिनींनी हयातीचे दाखले जमा करण्याचे अवाहन

 


लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- नगर-अहमदनगर महानगरपालिका  हद्दीतील सर्व दिव्यांग बंधु-भगिनींनी दिव्यांग विभागात हयातीचे दाखले 18 एप्रिल 2021 पुर्वी  जमा करण्याचे अवाहन प्रहार अपंग क्रांती अंदोलन संघटनेचे  जिल्हाध्यक्ष  अॅड लक्ष्मणराव पोकळे यांनी केले आहे, यावेळी पोपट शेळके,  संदेश रपारिया,शंकर पानसरे,  विजय हजारे  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या