Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रभाग 2 मध्ये सूर्यनगर, एसटी कॉलनीत ड्रेनेज कामाचा शुभारंभ

प्रभाग 2 मध्ये नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे- सुनिल त्र्यंबके

 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :वाढत्या वसाहतीबरोबरच नागरिकांचे प्रश् वाढतातप्रभाग दोन हा सर्वात मोठा असल्याने आमच्या या प्रभागात चारही नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे मंजूर झाली असूनअनेक कॉलनीतील अंतर्गत रस्तेपिण्याच्या पाण्याची फेज 2 लाईनड्रेनेजची कामे झाली असूनयेत्या महिन्याभरात प्रभागात विकासाची गंगा वाहताना दिसेलअसे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     तपोवन रोडसूर्यनगरमधील एसटी कॉलनीतील बंद पाईप गटार  कामाचा शुभारंभ उद्योजक राजू बुधवंत यांच्या हस्ते झालायाप्रसंगी त्र्यंबके बोलत होतेयावेळी नगरसेवक विनित पाउलबुधेनिखिल वारेबाळासाहेब पवारपांडूरंग दरंदलेडॉ.दिपक दरंदलेपवन काळेसचिन गाडेअफझल भाईउस्मान सय्यदनासीर सय्यदअनिकेत गवळीप्रविण कोहोकसंदिप वाघमारेराजू शहाणेराजेेंद्र गाडे आदि उपस्थित होते.

     नगरसेवक सुनिल त्र्यंबके पुढे म्हणालेनागरिकांशी रोजचा असलेला संपर्क  आम्हा नगरसेवकांची एकी यामुळे प्रभागात सर्वच प्रश् मार्गी लावले जात आहेफेजच्या कामामुळे लवकरच पाण्याचा प्रश् सुटेलरस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी  ड्रेनेजची कामे सुरु आहेतया कामासाठी नागरिकांनीही सहकार्य केलेस्वत:हून दारासमोरील ओटे काढल्याने कामात अडचण आली नाहीसर्वांच्या सहकार्यामुळे प्रश् सुटतातअसे ते म्हणाले.

  याप्रसंगी निखिल वारेबाळासाहेब पवार यांनी या कॉलनीतील ड्रेनेजचा प्रश् खूप वर्षांपासून प्रलंबित होतासुनिल त्र्यंबके यांच्या विशेष प्रयत्नामुळे तो मार्गी लागला असूनलवकरच राहिलेल्या कॉलनीमधील ड्रेनेजरस्ते कामे मार्गी लागतीलअसे सांगितलेविनित पाउलबुधेराजू बुधवंत यांनी प्रभागाच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केलेयावेळी सविता काळेशैला काळेशारदा विधातेसंतोषी गवळीकुसूम कुंदरेणुका गाडेनिर्मला वाघसंगिता बारवेकरज्योती वाघमारेवंदना दरंदलेउर्मिला उपाध्येपाठक काकूपालवे ताई आदिंसह महिलानागरिक उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या