Ticker

6/Breaking/ticker-posts

VRDE स्थलांतर : मै हूँ ना- आ . संग्राम जगताप


 अहमदनगर : - लष्कराच्या अखत्यारीतील ,नगरचे वैभव ठरलेली VRDE संस्थेचे स्थलांतराचा घाट घालून ती अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याने संस्थेत काम करणारे अस्थापनेवरील व कंत्राटी कर्मचान्यांमध्ये घबराट निर्माण झाली आले , या पाश्र्वभूमीवर आ . संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेऊन मै हूँ ना ? अशा शब्दांत धीर दिला .

लचकरी दृष्टया नगरचे महत्व अनन्य साधारण आहे . त्यामध्ये VRDE ( वाहन संशोधन व विकास संस्था ) चे योगदान मोठं आहे . हजारावर कर्मचाऱ्यांचे संसार या संस्थेमुळे चालतात . ही संस्था परराज्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू असल्याने कर्मचारी हृतबल झाले आहेत . त्या अनुषंगाने आं. जगताप यांनी याबाबत ज्येष्ठ नेते खा . शरद पवार यांच्या कानावर ही बाब घातली आहे , तसेच लवकरच त्यांची भेट घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी करणार आहे . केंद्राकडे आवश्यक तो पाठयुरावा करू , वेळप्रसंगी संस्था स्थलांतर विरोधी व्यापक लढा उभारू अशी ग्वाही दिली .

यावेळी एस् डब्ल्यू पगारे, डी.के परदेशी , डी.डी. गाडेकर, एस् .एस् पांढरे युनियनचे सदस्य , कर्मचारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या