Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसैनिकांचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


 नगर :- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चितळे रोड शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या  जयंतीनिमित्त हित यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले .यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, संजय शेंडगे, अनिल शिंदे, संतोष गेनाआप्पा ,बाळासाहेब बोराटे ,अनिल बोरुडे ,गिरीश जाधव ,गणेश कवडे ,संभाजी कदम, अभिषेक कळमकर ,अशोक दहिफळे ,सुरेश तिवारी ,दत्ता जाधव, काका शेळके,राम  नळकांडे ,सचिन शिंदे ,आशा  निंबाळकर, अरुण गोयल, मदन आढाव ,अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, संग्राम शेळके सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या