मुंबई: नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुने स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. उद्यापासून काही जुन्या स्मार्ट फोन्समध्ये WhatsApp ची सुविधा बंद होणार आहे. तसेच अॅपलच्या iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्येही WhatsApp सपोर्ट करणार नाही.आपल्याकडे जर Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 हे मोबाईल फोन असतील तर या फोनमधील WhatsApp वापरण्यास अडचण येऊ शकते किंवा ही सुविधा उद्यापासून बंद होऊ शकते.
0 टिप्पण्या