Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता वाढवावी: अधिकारी अश्विनीकुमार घोळवे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी (विक्रम केदार ):

बळीराजा कडून  उत्पादन वाढीसाठी शेतात नवनवीन बदल केले जातात, परंतु शाश्‍वत उत्पादन मात्र मिळत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी जमिनीतील सुपीकता आणि सक्रिय कार्बन वाढीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले .

तेपुढे म्हणाले की,मिनीचा पोत अर्थात सुपीकता किती आहे यावरच एकूण पिकाची उत्पादनक्षमता ठरवली जाते जमिनीमध्ये नत्र स्फुरद पालाश आणि कारणांसाठीच शेणखत मळी हिरवा पाला पाचोळ्याचे बाजार कुठे केल्याने जमिनीची सुपीकता वाढते चौकट शेतीसाठी उसाची मुळे लाभदायक ठरते सध्याची शेती रासायनिक खताच्या जोरावर केली जाते.

परंतु त्यामुळे जमिनीचा समतोल बिघडू शकते यामुळे रासायनिक खताबरोबर जैविक खत साखर कारखान्यात चिमणी वापरल्यास ती उपयुक्त ठरू शकते. मुळे मध्ये बघ याच मातीत पोटॅशियम सिलिका मॅग्नेशिअम कॅल्शिअम या पोषक तत्वांचा समावेश असतो असे त ज्येष्ठ घोळवे यांनी व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या