Ticker

6/Breaking/ticker-posts

म्हैस सिंग्नल: पत्रकार चौकात म्हशीमुळे वाहतुकीचा खोळंबा...

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 म्हशी मुळे वाहतुकीचा खोळंबा घेतलेले छायाचित्र. कधीच नगरच्या रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. पत्रकार चौकात म्हशी मुळे वाहतुकीचा खोळंबा होत असुन ही बाब नित्याचीच होऊन बसली आहे. (छाया -समीर मन्यार)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या