Ticker

6/Breaking/ticker-posts

चंद्रभागाबाई जगन्नाथ उर्फ आबासाहेब काकडे यांचे निधन

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव : येथील जुन्या पिढी तील चंद्रभागाबाई जगन्नाथ उर्फ आबासाहेब काकडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय  ९४ वर्षाचे होते . चंद्रभागाबाई या  कॉ. स्व आबासाहेब काकडे यांच्या पत्नी व  ऍड. विजयराव काकडे, ऍड. सुभाषराव काकडे ,ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या मातोश्री  होत. त्यांच्या पश्यात तीन मुले,सुना , एक मुलगी, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. 

कॉ. ऍड. आबासाहेब काकडे यांच्या जडणघडनीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी  संत भगवानबाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या कीर्तन,प्रवचन व धार्मिक कार्यक्रमात वेळोवेळी सहभाग नोंदविला. त्यामुळे त्यांना या महान संतांचा सहवास लाभला आहे, त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या .  त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या