Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपा स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले बिनविरोध..!

 मनपा स्थायी समिती च्या सभापती पदी राष्टवादी कॉगेस चे अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाले बद्दल  त्यांचा नगरसेवकाचे वतीने सत्कार करण्यात आला ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मनपा स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले  बिनविरोध..!

अहमदनगर :- अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतिप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची  बिनविरोध   निवड झाल . शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यानी   शिवसेनेत फूट नसून  सभापती महाविकास आघाडीचाच आहे, वरिश्टांच्या आदेशानुसारच अर्ज माघारी घेतला असल्याचे स्पश्ट केले.

सभापती पदासाठी भाजप - राष्ट्रवादी नगरसेवक अविनाश घुले  व शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यानी   यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.  यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, मुदस्सर शेख, मनोज दुलम, धनंजय जाधव, सचिन जाधव, संजय चोपडा, विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, निखिल वारे, सागर बोरुडे आदी उपस्थित होते. मनपा स्थायी समिती च्या सभापती पदी राष्टवादी कॉगेस चे अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाले बद्दल त्याचा सत्कार करताना पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी तर त्यांचा नगरसेवकाचे वतीने सत्कार करण्यात आला.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या