Ticker

6/Breaking/ticker-posts

८ रोजी अहमदनगर महाविद्यालयात आयपीएस तेजिस्विनी सातपुते यांचे व्याख्यान

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान  गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने 8 मार्च 2021  जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेमहिला दिनानिमित्त अहमदनगर  जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी  सध्या सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत  असलेल्या तेजिस्विनी सातपुते यांचे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत

 कार्यक्रमास डॉस्वाती बार्नबस प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस उपस्थित राहणार आहे.समाजातील असंख्य समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक आहे तरच समाज  राष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन विकास होऊ शकतोया वेबिनारसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सुनील कवडे  प्रा विलास नाबदे यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या