Ticker

6/Breaking/ticker-posts

पुर्वजा बोज्जा हिची आज अहमदनगर आकाशवाणीवर मुलाखत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- कु. पुर्वजा श्रीनिवास बोज्जा ही कथक पदवीका परीक्षा टिळक विद्यापीठ पुणे मधून महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल अहमदनगर आकाशवाणीने या गोष्टीची दखल घेऊन आज बुधवार दिनांक 17/03/21 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता... युवावाणी या कार्यक्रमात पूर्वजा बोज्जा हिची मुलाखत प्रसारित करण्यात येनार आहे.

 पूर्वजा बोज्जा हिच्याशी कोमल पाटील हीने केलेली बातचीत याचे प्रसारण अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर  (100.1) आणि news on air या मोबाईल अँपद्वारे संपूर्ण जगभरात एकाच वेळी  प्रसारित होणार असून याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी दिनांक 18/03/21 रोजी सकाळी 8.40 मी. नी.. पुन्हा होणार असल्याची माहिती आकाशवाणी, अहमदनगर यांच्याकडून कळविण्यात आली आहे .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या