Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना :नगर जिल्ह्यात आज १२२८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

*आज ८५७ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या 

 *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९१ टक्के*लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: : -जिल्ह्यात आज ८५७ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ३६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५२४२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५९९ आणि अँटीजेन चाचणीत ३७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०२, अकोले ०३, कर्जत १३, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ०८, नेवासा १२, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहता ३८, राहुरी ०२, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२१, अकोले १२, जामखेड ०२, कर्जत ०४, कोपरगाव ५२, नगर ग्रामीण २३, नेवासा १२,  पारनेर १४, पाथर्डी ०५, राहाता ७४,  राहुरी १८, संगमनेर ६७, शेवगाव ०६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ५४, कॅंटोन्मेंट ०७ आणि  इतर जिल्हा १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ३१, अकोले १२, जामखेड ४५, कर्जत ४२, नगर ग्रामीण ०६, नेवासा २८, पारनेर १७, पाथर्डी ३३,  राहाता १४, राहुरी ६२, संगमनेर १७, शेवगाव १६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३  आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २९१, अकोले १४, जामखेड ३७, कर्जत १८,  कोपर गाव ७६, नगर ग्रामीण ३४, नेवासा २७, पारनेर २१, पाथर्डी १९, राहाता १११, राहुरी २६, संगमनेर ८४, शेवगाव १५,  श्रीगोंदा ०६,  श्रीरामपूर ५२, कॅन्टोन्मेंट १५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:८४३६१*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:५२४२*

*मृत्यू:११९२*

*एकूण रूग्ण संख्या:९०७९५*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या