Ticker

6/Breaking/ticker-posts

जागतिक महिला दिनानिम्मित पर्सनल मेकअपवर मोफत कार्यशाळा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर: -जागतिक महिला दिनानिम्मित येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने विविध कॉलेजेस व विविध ठिकाणी विद्यार्थिनी व महिलासाठी पसर्नल मेकअपचे वर्कशॉप आयोजित  करण्यात  आले आहे.  यामध्ये फिल्म मेकअप आर्टिस्ट  व हेअर स्टायलिस्ट अनुजा  कांबळे यां कार्पोरेट लुक,स्वताचा  मेकअप व ग्रुमिंग यावर मार्गदर्शन वर्ग करणार आहेत 

 ज्या संस्थांना,कॉलेजेस ला याचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी अथवा स्पार्कल  स्टुडिओ  मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात ज्या युवतींना , महिलांना यामध्ये सहभागी त्यांनी अथवा  अधिक  माहितीसाठी स्पार्कल मेकअप स्टुडिओ , स्टेट  बँक जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर, मो.नं .९२८४९३०६७४ वर  संपर्क  साधावा.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या