मुंबई :- ताबडतोब नोकरभरती व्हायलाच हवी, तरुणांनी किती काळ वाट पाहायची, छगन भुजबळ यांचा सवाल. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागला नाही तरी भरतीत 35-40 टक्के मराठा उमेदवार येणार असल्याचं छगन भुजबळ यांचं वक्तव्य.
मराठा आर क्ष ना वरून नोकर भारतीला साध्या नोकर भारतीला स्थ गीती देण्यात
आली आहे. त्यामुळे अनेक तरुणांचे भवितव्य तंगणीला लागले आहे. यावरून बेरोजगार तरूणांकडून
नोकर भारती करण्याची मागणी सात त्याने केली जात आहे. नोकर भारतीला मराठा समाजाचा विरोध
आहे तर ओबीसी समाजाकडून भारती सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्व भूमीवर
ना. भूजबळ यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. यावर सरकार विचार करत असल्याचे दिसून
येते. त्यामुळे बेरोजगारांच्या आशा पल्ल
वित झाल्या आहेत.
0 टिप्पण्या