Ticker

6/Breaking/ticker-posts

क-हेटाकळीत शाळा खोल्यांचे भूमीपूजन

 

क-हेटाकळी:- शेवगाव तालुक्यातील क-हेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकाम भूमीपूजन सरपंच शफीक सय्यद यांच्या हस्ते नारळ अर्पण करून करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या माध्यमातून येथील जिल्हा परिषद शाळेला चार खोल्या मंजूर असून पैकी दोन शाळा खोल्यांचे प्रत्यक्ष बांधकामास सुरवात करण्यात आली आहे. या प्रसंगी सरपंच शफीक सय्यद, सदस्य विष्णू राठोड, संतोष केडाळ, दशरथ ससाने, ठेकेदार संतोष कबाडी,आकाश पवार, अलीम शेख, रामनाथ ससाने, श्रीकांत अंबारे आदी उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या