लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई :-अर्थात
केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.
ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या संकटातूनही
तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील
नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं
उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याआधी प्री ओपनिंगमध्ये शेअर
बाजारात उसळी, सेन्सेक्स 250
हून अधिक अंकांनी वधारला.
0 टिप्पण्या