·
विखे पाटलांना धक्का, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द
गावात सत्तांतर
·
विखे
पाटील यांना
मोठा धक्का
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात
सत्तांतर…
भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना
धक्का…
लोणी खुर्द
गावात 20 वर्षानंतर सत्तांतर…
17 पैकी 13 जागा
जिंकत जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय…
20 वर्षानंतर सत्तांतर…
0 टिप्पण्या