Ticker

6/Breaking/ticker-posts

माजी मुख्याध्यापक अशोक गिरी सर यांचे निधन

   लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अहमदनगर : प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, लोणी बुद्रुक येथील अशोक नामदेव गिरी ( वय ६५वर्षे ) यांचे नुकतेच अपघाताने निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,दोन विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.


डॉ.महेंद्र गिरी यांचे ते वडील तर पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांचे मामा आहेत.मूळचे खडका फाटा ता.नेवासा येथील असलेले ह.भ.प.अशोक गिरी सर  हे धार्मिक प्रवृत्ती चे होते,त्यांचे अनेक अनुयायी आहेत.


त्यांच्या निधनाने गोसावी समाजातील एक मार्गदर्शक हरपला असल्याने दशनाम गोसावी समाजाचे महामंत्री संदिप गोसावी,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्या सह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या